मानसिक आरोग्यासोबतच उत्तम शारिरीक संतुलनासाठी फायदेशीर सर्वांगासन

Monika Lonkar –Kumbhar

आरोग्य

निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे योगा करणे फायदेशीर आहे.

निरोगी आरोग्यासोबतच आहार देखील तितकाच जरूरी आहे.

सर्वांगासन

योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश येतो. त्यापैकीच एक असलेले सर्वांगासन आरोग्यासाठी लाभदायी मानले जाते.

रक्तपरिसंचारण सुधारते

रक्त परिसंचारण वाढवण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरू शकते.

पाठदुखी

या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो. पाठीचा कणा लवचिक बनवण्यासाठी हे योगासन मदत करते.

पचनाच्या समस्या दूर होतात

अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे. त्यामुळे, या योगासनाचा दररोज सराव करा.

हात आणि खांद्याचे स्नायू

सर्वांगासनाचा दररोज सराव केल्याने हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात. 

Lassi Benefits : थंडगार लस्सी प्या अन् हेल्दी राहा

Lassi Benefits | esakal
येथे क्लिक करा.