टोफूमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना..!

Monika Lonkar –Kumbhar

टोफू

टोफू हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

पोषकघटक

टोफूमध्ये व्हिटॅमीन बी १ आणि अ‍ॅमिनो अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात आढळते.

पनीर vs टोफू

अनेकदा लोक पनीर आणि टोफूला एकच समजतात. प्रत्यक्षात पनीर हे दुधापासून बनवले जाते तर टोफू हे सोयापासून बनवले जाते.

मांसपेशींसाठी लाभदायी

टोफू हे एक संपूर्ण प्रथिने आहे. शरीरातील स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी टोफू फायदेशीर ठरते.

कर्करोग

अनेक संधोधनांमधून असे समोर आले आहे की, कर्करोगासाठी आणि इतर आजारांना दूर करण्यासाठी टोफू फायदेशीर आहे.

हृदयासाठी प्रभावी

टोफूमध्ये फ्लेव्होनॉइड्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. ज्यामुळे, हृदयाशी संबंधित इतर आजारांपासून बचाव होतो.

केसांसाठी लाभदायी

टोफूचे सेवन करणे हे केसांसाठी देखील लाभदायी मानले जाते.

कडू काकडी खाल्ल्याने काय होते?

येथे क्लिक करा.