नमिता धुरी
फिरायला जाणे हा केवळ टाइमपास नसतो. त्याचे आरोग्यविषयक फायदेही असतात.
निसर्गरम्य वातावरणात गेल्याने मन:शांती मिळते.
ताजी हवा आरोग्यासाठी आवश्यक असते.
पर्यटनादरम्यान सर्व चिंता दूर होतात.
ताणतणाव दूर झाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहातो.
नैराश्यग्रस्त लोकांनी निसर्गरम्य वातावरणात राहायला जावे.
एकट्याने प्रवास केल्याने आत्मविश्वास निर्माण होतो.
सूर्यप्रकाशामुळे शरीराला ड जीवनसत्त्व मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.