Monika Lonkar –Kumbhar
योगाभ्यासाची सवय शरीराच्या एकूण ताकदीला चालना देण्याबरोबरच संतुलन सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.
नियमितपणे योगासनांचा सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहते.
रोज शारिरीक हालचाल करण्यासोबतच तुम्ही संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
वीरभद्रासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
या योगासनाचा नियमित सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य तंदूरूस्त राहण्यास मदत होते.
आपल्या शरीरातील स्नायूंना बळकट करण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे.
वीरभद्रासन या योगासनाचा नियमित सराव केल्याने शरीराचे संतुलन, स्थिरता आणि मनाची एकाग्रता सुधारते.
वीरभद्रासनाचा दररोज सराव केल्याने पाठदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.