कच्चे नारळ खाण्याचे गुणकारी फायदे! जाणून घ्या

Aishwarya Musale

नारळ

नारळाचा वापर पूजेपासून ते खास प्रकारचे पदार्थ बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत केला जातो. खरं तर कच्चा नारळ देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. बरेच लोक नारळाच्या पाण्याचेही सेवन करतात.

coconut | sakal

आरोग्य

नारळाचे पाणी आरोग्यालाही असंख्य फायदे देते. त्याचप्रमाणे कच्चा नारळ खाल्ल्याने शरीराला तांबे, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक भरपूर प्रमाणात मिळते.

coconut | sakal

व्हिटॅमिन सी

इतकंच नाही तर नारळात काही प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फोलेटदेखील आढळतं. चला तर मग जाणून घेऊया कच्च्या नारळाच्या सेवनाने शरीराला होणाऱ्या इतर फायद्यांविषयी…

coconut | sakal

वजन कमी

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या चिंतेत असाल आणि सकाळ-संध्याकाळ जिम करून वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये कच्चा नारळ फायदेशीर ठरू शकतो.

coconut | sakal

केस

पावसाळ्यात केसांची स्थिती बिघडते. त्याचबरोबर कच्चा नारळ ही त्वचा टिकवून ठेवण्यातही चांगली भूमिका बजावतो. कच्चा नारळ खाल्ल्याने केस रेशमी आणि मुलायम होतात.

coconut | sakal

पोटाची समस्या

ज्या लोकांना पोटाची समस्या आहे, त्यांनी कच्च्या नारळाचे सेवन सुरू करावे. खरं तर यात भरपूर फायबर असतं. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

coconut | sakal

पोटाला आराम मिळतो

बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये फायबर आहार घेतल्यास पोटाला आराम मिळतो. अशावेळी नारळाचे सेवन फायदेशीर ठरते.

coconut | sakal

रोगप्रतिकारशक्ती

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कच्चा नारळ फायदेशीर ठरतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्यांनी हे खावे. यामुळे शरीरातील इन्फेक्शन दूर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

coconut | sakal