एका दिवसात किती अंजीर खाणं आरोग्यासाठी गुणकारी?

Aishwarya Musale

अंजीर

अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत पण ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.

पचनसंस्था मजबूत करते

दिवसातून 2-3 अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. अंजीरमध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करते.

पोट स्वच्छ ठेवते

2-3 अंजीरांमध्ये सुमारे 10-15 ग्रॅम फायबर आढळते. हे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते आणि पोट स्वच्छ ठेवते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

अंजीरमध्ये पोटॅशियम हे पोषक तत्व असून ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व ड्रायफ्रूट्सपेक्षा जास्त असते. अंजीरमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.

पचनक्रिया निरोगी राहते

अंजीराचे नियमित सेवन केल्याने तुमची पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.

दुष्परिणाम

अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

बद्धकोष्ठता

जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते.

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांसाठी हे घरगुती उपाय ट्राय करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे करा क्लिक