निरोगी फुफ्फुसांसाठी काय करावे? गोष्ट फायद्याची

सकाळ डिजिटल टीम

फुफ्फुसांवर परिणाम...

प्रदुषणाचा थेट परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होत असतो, तर धुम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसाची जास्त हानी होते. अशावेळी काय करावे ?

lungs healthcare | esakal

स्टीम थेरेपी

निरोगी फुफ्फुसांसाठी स्टीम हा नेहमीच प्रभावी पर्याय राहिला आहे. स्टीम थेरेपीमुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

lungs healthcare | esakal

व्यायाम करावा

नियमित व्यायाम तुमच्या फुफ्फुसाचेही कार्य सुधारते. दररोज किमान ३० मिनिटे वेळ काढून व्यायाम करा.

lungs healthcare | esakal

धुम्रपान सोडावे

धूम्रपान हा फुफ्फुसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. या वाईट सवयीमुळे तुमच्या फुफ्फुसांचे नुकसान होण्यापूर्वी धूम्रपान सोडा.

lungs healthcare | esakal

गरम पाणी, सैंधव मिठ

फुफ्फुसांना नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्यासाठी रोज कोमट पाण्यासोबत सैंधव मिठाचे सेवन करावे.

lungs healthcare | esakal

हर्बल टी...

फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हर्बल टी गुणकारी ठरू शकते

lungs healthcare | esakal

हळद दूध

हळदीचे दूध सेवन केल्याने फुफ्फुसेही निरोगी होतात.

lungs healthcare | esakal

पुरेसे पाणी प्या

फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे फार महत्वाचे आहे.

lungs healthcare | esakal

मद्यपान सोडल्यानंतर महिन्याभरात त्वचेवर कोणते परिणाम दिसतात?

What effects skin after a month quitting alcohol | Sakal
येथे क्लिक करा