हिवाळ्यात कधी आणि किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते?

Aishwarya Musale

आरोग्यासाठी फायदेशीर

सकाळी आणि संध्याकाळी चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे एकच नाही तर अनेक फायदे आहेत. दैनंदिन जीवनात बरेच लोक चालायला बाहेर पडतात पण हिवाळा येताच ते फिरायला जाणे टाळतात.

हिवाळा

काहींना सकाळी उठताना त्रास होतो तर काहींना अंथरूणातून उठावेसे वाटत नाही. पण हिवाळ्यात खरंच बाहेर वॉक करायला जावं का? याचं उत्तर हो असं आहे. जाणून घेऊयात किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते. 

आरोग्यासाठी फायदेशीर

तज्ञांच्या मते, दररोज किमान 10,000 पावलं तरी चालणं आवश्यक आहे. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

व्यस्त जीवनशैली

मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे दैनंदिन जीवनात सर्वांना हे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात आठवड्यातून किमान पाच दिवस अर्धा तास फिरायला जावे.

रोगप्रतिकारशक्ती

त्यामुळे अनेक आजारांपासून तुमच्या आरोग्याचे रक्षण करता येते. तसेच, रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. सकाळची हवा घेतल्याने पूर्ण दिवस तुमचा मूडही फ्रेश राहतो.

सकारात्मक ऊर्जा

तसेच, शरीरात सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सकाळी आनंदी आणि उत्साही राहायचं असेल तर हिवाळ्यात नक्की चालायला जा. 

चयापचय वाढतो

चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे चयापचय वाढतो, हृदय आणि मेंदूचे आरोग्यही निरोगी राहते.

वजन

शरीर उबदार ठेवण्याबरोबरच वजनही नियंत्रित राहते. याशिवाय चालण्याचे अनेक फायदे आहेत.

या समस्यांवर रामबाण उपाय आहे ओवा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा