डायबिटीस असलेल्या रूग्णांनी कांदा खावा की नाही? जाणून घ्या…

Aishwarya Musale

डायबिटीस

बहुतेक लोकांना डायबिटीसचा त्रास होताना दिसतो. दररोजचं धावपळीचं जीवन, तणाव, बदलती जीवनशैली, बदलता आहार अशा अनेक गोष्टींमुळे डायबिटीसची समस्या लोकांमध्ये निर्माण होतोना दिसतेय.

उपाय

डायबिटीस झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. आता आपण अशा एका उपायाबाबत जाणून घेणार आहोत जो डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतो.

कांदा

जर तुम्ही डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कांद्याचा उपाय जरूर करा. तर आता हा कांद्याचा नक्की उपाय कोणता याबाबत आपण जाणून घेऊया.

विटामिन सी

कांद्यामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, विटामिन सी, फॉलेट, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक असे अनेक घटक असतात. हे घटक शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

डायबिटीसची लक्षणे कोणती?

डायबिटीस मध्ये भूक लागणे, एखादी जखम लवकर बरी न होणे, थकवा जाणवणे डोळ्यावर अंधारी येणे, इन्फेक्शन होणे, हात पाय दुखणे किंवा सूज येणे अशा प्रकारची अनेक लक्षणे असतात.

अन्नपचन

डायबिटीज असलेल्या रुग्णाला पचनाच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी डायबिटीज रूग्णांनी कांदा खाल्ला पाहिजे जेणेकरून अन्नपचन होण्यास मदत होते.

शरीर

कांद्यात अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ज्या डायबिटीज रुग्णांना सुजेची समस्या आहे त्यांनी कच्चा कांदा खाल्ला पाहिजे.

एका दिवसात किती अंजीर खाणं आरोग्यासाठी गुणकारी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा