चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग उसाच्या रसामुळे दूर करा समस्या

Aishwarya Musale

ऊस

ऊसाचा रस केवळ स्वादिष्टच नाही तर तो अतिशय आरोग्यदायी देखील आहे. ऊस एक प्रकारचा उर्जा स्त्रोत आहे. ऊस केवळ आपल्या शरीराला ऊर्जा पुरवत नाही तर डिहायड्रेशनपासून देखील वाचवतो.

मुरुमांची समस्या

उसाचा रस नियमित प्यायल्यास मुरुमांची समस्या दूर होतात. 

बॅक्टेरिया

उसाच्या रसामुळे चेह-यावरील बॅक्टेरिया आणि अतिरिक्त तेल कमी होते.

मुलतानी माती

मुलतानी मातीमध्ये उसाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळतो.

जळजळ कमी करते

उसाचा रस त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते. उसाचा रस त्वचेला होणारी जळजळ कमी करते.

उसाचा रस

उसाचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

कोरडेपणा दूर होतो

उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असते जी केसांना कंडिशनिंग करते. उसाच्या रसामुळे टाळूचा कोरडेपणा दूर होतो तसेच टाळूला पोषण मिळते.

काळे डाग

उसाच्या रसामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.