म्हणून हाय बीपी असणाऱ्यांनी रोज प्यावा दूधी भोपळ्याचा ज्युस...

Aishwarya Musale

दूधी भोपळा

अनेक जण दूधी भोपळ्याचे नाव एकताच आपले नाक मुरडतात तसेच ते खाणेही टाळतात पण, या भाजीत अनेक गुणधर्म आहेत जे आपल्याला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. 

louki juice | sakal

हाय बीपी

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी ते सेवन केले पाहिजे. कारण हाय बीपी ही अशी समस्या आहे जी इतर समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

louki juice | sakal

आराम मिळतो

अशा स्थितीत दूधी भोपळ्याचा जूस सेवन केल्याने उच्च रक्तदाबामध्ये आराम मिळतो.

louki juice | sakal

शरीरावरची चरबी कमी करते

दूधीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे ते शरीरावरची चरबी कमी करते. दुधीमुळे फायबरयुक्त शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल साफ होण्यास मदत होते.

louki juice | sakal

पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते

पोटॅशियमचे प्रमाण दूधीमध्ये चांगले असते, जे तुमच्या रक्तवाहिन्या उघडण्याचे काम करते आणि रक्ताचा वेग योग्य ठेवण्यास मदत करते.

louki juice | sakal

हृदय

त्यामुळे हृदयावर कोणताही ताण येत नाही आणि हाय बीपीची समस्या नियंत्रणात राहते.

louki juice | sakal

दूधीमध्ये पाणी भरलेले असते

दूधीमध्ये भरपूर पाणी असते आणि ते तुमच्या नसा निरोगी ठेवण्यास मदत करते.

louki juice | sakal

सोडियम

याशिवाय शरीरात पुरेसे पाणी असल्यामुळे हाय सोडियमची समस्याही नियंत्रणात राहते आणि तुम्ही हाय बीपीच्या आजारापासून वाचू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

louki juice | sakal