रात्री पाण्यात भिजवून सकाळी खा हे ३ पदार्थ, मिळतील जबरदस्त फायदे

सकाळ डिजिटल टीम

काही पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी ते पाण्यात काही तास भिजत ठेवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो.  

Health Care News | Sakal

पदार्थ भिजत ठेवल्याने आतील अनावश्यक घटक बाहेर फेकले जातात, ज्यामुळे शरीरास हानी पोहोचत नाही.

Health Care News | sakal

जर आपणास बदाम खाणे आवडत असेल तर ते रात्री पाण्यात ठेवून सकाळी खाल्ल्यास आरोग्यास लाभदायक ठरेल.

Health Care News | sakal

सकाळच्या वेळेसही काही तास बदाम पाण्यात भिजत ठेवून नंतर खाऊ शकता.

Health Care News | sakal

बदाम आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे, ज्यामुळे रक्तदाबापासून ते कोलेस्ट्रॉलपर्यंत अनेक समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते.

Health Care News | sakal

नियमित बदाम खाल्ल्यास मेंदू व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Health Care News | sakal

तज्ज्ञांच्या मते अक्रोडही पाण्यात भिजवून खाणे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असते.

Health Care News | sakal

भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने वजन घटण्यापासून ते रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येण्यास बरीच मदत मिळते.

Health Care News | sakal

चिया सीड्स नियमित पाण्यात भिजवूनच खाव्यात. कोरड्या चिया सीड्स कधीही खाऊ नयेत.

Health Care News | sakal

चिया सीड्समुळे शरीराची पचनशक्ती सुधारते.

Health Care News | sakal

सलग ३० दिवस या पदार्थांचं सेवन केल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसू लागतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care News | sakal