जमिनीवर झोपण्याचे फायदे माहितीयेत? जाणून घेतल्यास व्हाल अवाक्

Harshada Shirsekar

चुकीच्या पद्धतीने झोपताय?

रात्रीची झोप चांगली मिळावी, म्हणून हल्ली प्रत्येकालाचा झोपण्यासाठी मऊ गादी किंवा आलिशान बेड लागतो. पण तुम्हाला जमिनीवर झोपण्याचे फायदे माहिती आहेत का?

Benefits of sleeping on floor | sakal

आरोग्यदायी लाभ

जमिनीवर झोपल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Benefits of sleeping on floor | sakal

पाठदुखी

मऊ गादीवर झोपल्यास अनेकदा पाठदुखीच्या समस्या निर्माण होतात, याबद्दल बहुतांश जणांना कल्पना नसावी. त्यामुळे कंबरदुखी व पाठदुखीच्या समस्येतून सुटका हवी असल्यास जमिनीवर झोपण्याची सवय लावून घ्यावी.

Benefits of sleeping on floor | sakal

पाठीच्या कण्याला आधार

जमिनीवर झोपल्यास पाठीच्या कण्याला आधार मिळतो. 

Benefits of sleeping on floor | sakal

हृदयाचे आरोग्य

जमिनीवर झोपल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. यामुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

Benefits of sleeping on floor | sakal

झोप चांगली मिळते

उन्हाळ्यामध्ये जमिनीवर झोपल्यास शरीराचे तापमान कमी होण्यास मदत मिळते. ज्यामुळे रात्रीच्या झोपेमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर होऊ शकतात.

Benefits of sleeping on floor | sakal

या लोकांनी जमिनीवर झोपणे टाळावे

जर आपण हाडांच्या दुखण्यामुळे किंवा स्नायूंच्या वेदनांमुळे त्रस्त असाल तर जमिनीवर झोपणे टाळावे

Benefits of sleeping on floor | sakal

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

जर आपणास जमिनीवर झोपायचे असेल तर दुखापती किंवा समस्या टाळण्यासाठी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Benefits of sleeping on floor | sakal

गर्भवतींनी घ्यावी विशेष काळजी

गर्भवती महिलांनीही जमिनीवर झोपण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःहून तसंच सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे कोणतेही प्रयोग करू नये.   

Benefits of sleeping on floor | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of sleeping on floor | sakal