दिवसभरात किती मनुके खाणे चांगले? जाणून घ्या

Aishwarya Musale

मनुका

मनुका हे अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. त्यात लोह, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

पण मनुका जास्त खाणे देखील हानिकारक असू शकते कारण त्यात साखर आणि कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे मनुका दिवसभरात मर्यादित प्रमाणातच खावे.

दिवसभरात अर्धा कप ते एक कप मनुका खाणे पुरेसे आहे, म्हणजे सुमारे 25 ते 50 ग्रॅम मनुके खाणे फायदेशीर ठरू शकते. जास्त मनुके खाणे हानिकारक ठरू शकते.

मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅलरीज वाढू शकतात. त्यामुळे एका दिवसात 50 ग्रॅमपेक्षा जास्त मनुके खाऊ नयेत. गर्भवती महिला आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कमी प्रमाणात कमी मनुके खावेत.

मनुकामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, त्यामुळे मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते.

खूप मनुके खाल्ल्याने अ‍ॅलर्जी सारखी परिस्थिती देखील उद्भवू शकते, ज्यामुळे श्वसनास त्रास होऊ शकतो.

मनुकामध्ये फायबर आणि फ्रुकटोज सारखे पदार्थ जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे पचनसंस्थेवर दबाव येतो. 

मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पेटके यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

वेलची आणि दूध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी...

येथे क्लिक करा