Health Care : मधुमेहाच्या रूग्णांनी रिकाम्या पोटी नक्की काय खावं?

साक्षी राऊत

अंकुरीत मेथी

मधुमेहाच्या रूग्णांनी मेथीच्या बिया खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात फायबर असतात ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते.

Health Care

कडीपत्ता

मधुमेहाच्या रूग्णांनी रोज सकाळी कडीपत्ता खायला हवा. यामुळे इंसुलिन वाढण्याबरोबरच शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

Health Care

भिजवलेले नट्स

भिजवलेले नट्स मधुमेहात फार लाभदायक असतात. हे खाल्ल्याने सेंसिटीव्हिटी ठिक राहाण्याबरोबरच शुगर लेव्हलसुद्धा वाढत नाही. यासाठी तुम्ही बदाम अक्रोड, शेंगदाणे इत्यादी पदार्थ खाऊ शकता.

Health Care

सुक्या मेथीचे पाणी

मेथीचे पाणी मेटाबोलिझम वाढवण्याबरोबरच इंसुलिन आणि ग्लुकोज लेव्हलही नियंत्रणात ठेवते. तसेच मधुमेहाची लक्षणं कमी करण्यातही मदत करते.

Health Care

तूप आणि हळद

तूप आणि हळदीचे कॉम्बिनेशन रूग्णांसाठी कुठल्याही डायबिटीक रूग्णांसाठी रामबाण उपाय आहे.

Health Care

डायबिटीज

मधुमेहाच्या रूग्णांनी वरील गोष्टी आवर्जून खायला हव्यात. याने तुमची शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील.

Health Care

तसेच मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या तब्येतीकडे वेळोवेळी लक्ष द्यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care