सकाळ डिजिटल टीम
इअरफोन हा आजकाल आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही तर हृदयाची समस्या देखील उद्भवू शकते.
हेडफोन किंवा इअरफोनमधून निघणारा आवाज कानाच्या पडद्याच्या जवळ आदळतो
त्यामुळे इअरड्रमला इजा होण्याची शक्यता असते
ही समस्या वाढल्यास बहिरेपणा येण्याचाही धोका असतो.
खूप वेळ हेडफोन लावल्यास आपल्या मेंदूवरही परिणाम होतो.
इअरफोन किंवा हेडफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी या मेंदूवर परिणाम करतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.