Aishwarya Musale
सकाळी उठल्यावर गरम पाण्यात 2-3 तमालपत्र टाकून प्यायल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. अनेक आजारांशी लढण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
तमालपत्राचे पाणी वजन कमी मदत करु शकते. यामुळे भूक कमी होते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.
यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक पदार्थांशी लढतात ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
तमालपत्रात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
तमालपत्र एक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये रक्तदाब कमी करणारे गुणधर्म आहेत.
यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारखी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे रक्तदाब स्थिर राहण्यास मदत होते.
हे फुफ्फुस आणि हृदय रोगांशी लढण्यास देखील सक्षम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.