सकाळ डिजिटल टीम
कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, जो जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे.
कॅन्सरमुळे होणाऱ्या पाचपैकी एक मृत्यू हा तंबाखू आणि धूम्रपानामुळे होतो.
जेवण
तुमचा आहार हे तुमच्या कॅन्सरचे महत्त्वाचे कारण असू शकते.
अल्कोहोलचे सेवन हे कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे. ज्यामुळे तोंड, घसा, यकृत आणि स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
तुमच्या कुटुंबातील एखाद्याला किंवा तुमच्या पूर्वजांना कॅन्सर झाला असेल, तर तुम्ही सावध राहून वेळोवेळी स्वतःची तपासणी करून घ्या.
बेंझिन आणि रेडॉन सारख्या विषारी वायूंच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका वाढतो.
व्हायरस आणि बॅक्टेरिया देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. उदाहरणार्थ Hepatitis B यकृताचा कर्करोग होऊ शकतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.