Health Tips: जेवल्याबरोबर टॉयलेटला जावं लागतं? या उपयांनी मिळेल आराम

धनश्री भावसार-बगाडे

जाणून घेऊया उपाय

काही लोकांना जेवल्याबरोबर शौचास जावे लागते. पण यावर अनेक उपाय आहेत ज्यामुळे यातून आराम मिळू शकतो. जाणून घेऊया उपाय

Health Tips | esakal

इसबगोल

जर तुम्हाला जेवल्यानंतर लगेच शौचास जावे लागत असेल तर तुम्हा कोमट पाण्यात इसबगोलची पावडर घालून प्यावी. यामुळे ही समस्या बऱ्यापैकी कमी होईल.

Health Tips | esakal

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ते तुमच्या पचन संस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे तुम्हाला जेवल्याबरोबर शौचास जावे लागते. त्यामुळे मसालेदार पदार्थ टाळावे.

Health Tips | esakal

फायबर फूड्स

फायबर युक्त पदार्थ खाणे पचनसंस्थेसाठी फार चांगले असते. त्यामुळे पचण क्रिया सुधारते. त्यामुळे मलत्याग समस्या दूर होतात.

Health Tips | esakal

चावून चावून खावे

अन्न नीट चावून खावे. चावून खाल्ल्याने अन्न सहज पचते. त्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात.

Health Tips | esakal

ओव्हर इटिंग

जर तुम्ही ओव्हर इटिंग करत असाल तर तुम्हाला सतत शौचास जावे लागेल. त्यामुळे ओव्हर इटिंग टाळा.

Health Tips | esakal

लिंबू, मध पाणी

सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्याने लिंबू, मध घालून प्यायल्याने या समस्येतून सुटका मिळते.

Health Tips | esakal

वैद्यकीय सल्ला

जेवल्याबरोबर शौचास जाणे हे पोटाच्या अन्य विकारांचं लक्षण असू शकतं. त्यामुळे वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Health Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips | esakal