रोज प्या बदामाचा चहा, फायदे ऐकूण व्हाल चकित Almond Tea

Aishwarya Musale

बदामाचा चहा

आपण सगळे चहा पितो. अदरक, तुळस, दालचिनी, रोज टी, ग्रीन टी इत्यादी विविध प्रकार तुम्ही वापरून पाहिले असतील. पण तुम्ही कधी बदामाचा चहा प्यायला आहे का?

Almond Tea | sakal

आरोग्यदायी फायदे

बदामाचा चहा प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात, चला जाणून घेऊया बदामाचा चहा पिण्याचे फायदे.

Almond Tea | sakal

बदामाचा चहा पिण्याचे फायदे

फायबर, मोनोसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक बदामामध्ये आढळतात.

बदाम

बदामाचा चहा प्यायल्याने फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे रक्षण होऊ शकते.

Almond Tea | sakal

शरीर

बदामाचा चहा प्यायल्यानेही शरीर डिटॉक्सिफाय होते.यामुळे शरीरात साचलेली घाण निघून जाते आणि हानिकारक रोग आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

Almond Tea | sakal

रक्तदाब

बदामाचा चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

Almond Tea | sakal

कोलेस्ट्रॉल

याशिवाय कोलेस्ट्रॉलची पातळीही याद्वारे नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.

Almond Tea | sakal

मधुमेह

बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almond Tea | sakal