Health Tips : हाडांना पुरेपूर कॅल्शियम देतील, हे ५ पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

रोजच्या आहारात ताजी फळं आणि भाज्यांचे सेवन केल्यानं शरीर आजारांपासून लांब राहते.

Food for calcium | esakal

हाडं कमकुवत झाल्यानंतर लोकांना चालण्या फिरण्यासाठी त्रास होतो.

Food for calcium | esakal

कॅल्शियमयुक्त पदार्थ

हाडं मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

Food for calcium | esakal

फायदेशीर

कॅल्शियमव्यतिरिक्त व्हिटामीन्ससुद्धा हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात.

Food for calcium | esakal

डेंसिटी

बदाम, रताळे, मशरूम आणि संत्र्याचे सेवन करू शकता. व्हिटामीन्स हाडांमध्ये खनिजांची डेंसिटी टिकवून ठेवते.

Food for calcium | esakal

उत्तम स्रोत

जेवणात दूध, दही आणि चीजचा समावेश नक्की करा. कॅल्शियमची दैनंदिन गरज भागवण्यासाठी दूध आणि त्याची उत्पादने उत्तम स्रोत आहेत.

Food for calcium | esakal

कमतरता

रोज बदाम खाल्ल्यानं शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते.

Food for calcium | esakal

व्हिटामीन्स आणि मिनरल्स

हिरव्या पालेभाज्या, बीन्स, ब्रोकोली या पदार्थांचा आहारात समावेश करा. भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात.

Food for calcium | esakal

सोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सोयाबीन खूप महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food for calcium | esakal