सकाळ डिजिटल टीम
आवळा तुमच्या आरोग्यासाठी, तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
कच्च्या आवळ्याऐवजी उकडलेला आवळा खाल्ल्यास आश्चर्यकारक फायदे होतात.
उकडलेला आवळा रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होते.
हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही उकडलेला आवळा दररोज खावा.
आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.
रक्तातील साखरेची वाढलेली पातळी कमी करण्यातही आवळा खूप मदत करतो.
आवळ्यात फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पोटाच्या समस्याही दूर करते.