Health Tips: रोज खात असलेली एक चपाती पचायला किती वेळ लागतो माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

प्रमुख पदार्थ

महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सगळ्यांनाच गव्हाची पोळी / चपाती खायला आवडते. हा जणू जेवणातला प्रमुख पदार्थ असतो.

Health Tips | esakal

प्रादेशिक बदल

भौगोलिक प्रदेश आणि तेथील उपलब्धतेनुसार यात काही थोडेफार बदल होत असतात. कुठे भात प्रमुख अन्न बनते तर कुठे चपाती.

Health Tips | esakal

चपातीचे प्रकार

रोजची गव्हाची चपाती, फुलका, ओव्हन बेक्ड चपाती, लच्छा पराठी असे अनेक प्रकारची चपाती बनवली जाते.

Health Tips | esakal

कशा पद्धतीने खातो

पचन किती वेळात होईल हे आपण तो पदार्थ कशा पद्धतीने खातो यावर अवलंबून असते.

Health Tips | esakal

अॅसिड अन् एन्झाइम

घास चावला जात असताना पोटात अॅसिड आणि एन्झाइम तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते.

Health Tips | esakal

पेशींचे पोषण

या क्रिये दरम्यान रक्ताभिसरण वाढते आणि पेशींचे पोषण होऊ लागते.

Health Tips | esakal

व्यक्ती प्रकृतीवर अवलंबून

खरं तर पचन किती वेळा होईल हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर आणि पचन संस्थेवर अवलंबून असते. त्यामुळे थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो.

Health Tips | esakal

पौष्टीक पदार्थ

पदार्थ जितका पौष्टिक तितका त्याला पचवायला लागणारा वेळ कमी असतो.

Health Tips | esakal

चपाती पचवायला लागणारा वेळ

सामान्यतः एक चपाती पचवायला माणसाला दीड ते अडिच तास लागतात.

Health Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips | esakal