Health Tips : चहासोबत चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नका

सकाळ डिजिटल टीम

चहा बिस्किटांबरोबर आवडतो तर काहींना स्नॅक्सबरोबर आवडतो. 

Tea | Esakal

दिवसभराचा कामाचा थकवा दूर करण्यासाठी असो किंवा बिघडलेला मूड सुधारण्यासाठी चहा प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहे.

Tea | Esakal

तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काही पदार्थ चहाबरोबर खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

Tea | Esakal

चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे.

Tea | Esakal

सकाळी सकाळी चहात लिंबू टाकून चहा पिणे टाळा. 

Tea | Esakal

चहा आणि भजी कॉम्बिनेशन कोणाला आवडत नाही पण ते खाणे टाळावे.

Tea | Esakal

आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ चहाबरोबर कधीही खाऊ नयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea | Esakal