बापरे, तुम्हालाही येतो प्रचंड घाम? हे आजार तर नाहीत ना?

Aishwarya Musale

उन्हाळा

उन्हाळ्यात प्रचंड उकाड्यामुळे आणि पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे घाम येणं हे नॉर्मल आहे.

sweating | sakal

घाम

पण जर तुम्हाला प्रत्येक ऋतूत कोणत्याही कारणाशिवाय घाम येत असेल किंवा रात्री घाम येत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

sweating | sakal

आजार

कारण हे अनेक गंभीर आजारांचे संकेत देत असते. या आजारांबद्दल वेळीच कळले किंवा त्यांचे वेळीच निदान झाले तर ते उत्तम ठरते, अन्यथा भविष्यात त्रास वाढू शकतो.

sweating | sakal

ओव्हरॲक्टिव्ह थायरॉईड

जर एखाद्या व्यक्तीला थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीला खूप जास्त घाम येऊ शकतो.

sweating | sakal

मधुमेह

ज्यांना मधुमेह असतो, त्या व्यक्तीच्या शरीरातून ॲड्रेनालाइन हार्मोन्स रिलीज होऊ लागतात, त्यामुळेही त्या व्यक्तीला खूप जास्त घाम येऊ लागतो.

sweating | sakal

स्ट्रेस

स्ट्रेस हा कोणताही आजार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे नक्की समजून घ्या की तणावाचा किंवा स्ट्रेसचा आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो.

sweating | sakal

स्ट्रेस

जास्त तणाव येत असेल किंवा स्ट्रेसचा सामना करावा लागत असेल तर अशा परिस्थितीतही सामान्य प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो.

sweating | sakal

नर्व्हस सिस्टीम डिसऑर्डर

या समस्यांशिवाय मज्जातंतू किंवा मज्जासंस्थेशी संबंधित कोणताही आजार असला तरीही जास्त घाम येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sweating | sakal