Harshada Shirsekar
चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते.
नियमित स्वरुपात चिया सीड्सचे सेवन केलं तर यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यास भरपूर फायदे मिळतील.
नियमित स्वरुपात चिया सीड्सचे सेवन केल्यास पचनप्रक्रिया सुधारते.
चिया सीड्स त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.
प्रोटीन व फायबर या घटकांचे प्रमाण जास्त असल्याने शरीराचे वजन घटण्यास मदत मिळते.
इनसॉल्यूबल फायबरमुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
कच्च्या सीया चिड्सचे कधीही सेवन करू नये.
दिवसभरात केवळ दोन ते तीन चमचेच चिया सीड्सचे सेवन करू नये.
सॅलेड, स्मूदी, ज्युस आणि दुधामध्ये चिया सीड्स मिक्स करूनही आपण त्याचे सेवन करू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.