Health Tips : डेंग्यूपासून स्वत:चे संरक्षण कसे कराल ?

नमिता धुरी

थंडीत डेंग्यूमुळे ताप येणे, सर्दी-खोकला या गोष्टी वारंवार घडतात. यापासून स्वत:चे संरक्षण कसे कराल ?

Health Tips

शरीराला नारळ किंवा कडुनिंबाचं तेल लावा.

Health Tips

घरात १५-२० मिनिटे कापूर जाळा.

Health Tips

वाफ घ्या.

Health Tips

लसणीच्या पाकळ्या किसून त्या पाण्यात उकळवा. ते पाणी घरभर शिंपडा. यामुळे डास येणार नाहीत.

Health Tips

घराजवळ तुळशीचे रोप लावा.

Health Tips

सकाळी आणि संध्याकाळी दारे-खिडक्या लावून घ्या.

Health Tips

कूलर, फ्लॉवर पॉट अशा ठिकाणी पाणी साचू देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips