हिवाळ्यात हाडांना मजबूत करायचंय? किवीचे सेवन करा

Aishwarya Musale

किवी

किवी हे असे फळ आहे की फार कमी लोक ते खातात. पण किवी खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.

हाडे मजबूत होतात

किवी खाल्ल्याने तुमची त्वचा तर सुधारतेच, याशिवाय किवी खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होतात. आम्ही तुम्हाला हाडांसाठी किवी हे फळ किती चांगलं आहे हे सांगणार आहोत.

व्हिटॅमिन सी

हिवाळ्यात आपल्या हाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पोषक तत्वे घेणे आवश्यक आहे. किवीमध्ये सर्वाधिक फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी असते.

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेसाठी किवी खूप फायदेशीर आहे. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा डॉक्टर देखील किवी खाण्याचा सल्ला देतात.

किवी खाल्ल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचीच हाडे मजबूत होतात. म्हणूनच हिवाळ्यात हे फळ तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी खूप गुणकारी मानले जाते.

ज्या लोकांना उच्च रक्तदाबासारखी समस्या आहे त्यांनी दिवसातून दोन ते तीन वेळा किवी फळाचे सेवन करावे.

किवीला जीवनसत्त्व आणि पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. हे खाल्ल्याने माणसाची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

हे फळ थोडे महाग असल्याने अनेक लोक याची खरेदी करणे टाळतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे फळ तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते.

तुम्हाला कच्चा नारळ खाण्याचे फायदे माहित आहेत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा