Egg Tips : दिवसात किती अंडी खालेल्ली फायदेशीर?

सकाळ डिजिटल टीम

उकडलेले अंडे किंवा ब्रेड ऑम्लेट हा केवळ परदेशातच नाही तर भारतातही बहुतेक लोकांचा आवडता नाश्ता बनला आहे.

Egg

विशेषत: फिटनेस फ्रीक्स आणि वर्कआउट करणारे लोक अंड्याचे सेवन प्रोटीनचा उत्तम स्त्रोत म्हणून करतात.

Egg

अंडी ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, पण यामध्ये त्यात कोलेस्टेरॉलही अधिक प्रमाणात आढळते.

Egg

यामुळेच बहुतेक फिटनेस तज्ज्ञ अंड्याचा पिवळा भाग काढून ते खाण्याचा सल्ला देतात.

Egg

एका अंड्यामध्ये साधारणतः 186 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते, परंतु ते खाल्ल्याने शरीरात हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीनचे प्रमाण वाढते.

Egg

जे आरोग्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल असल्याचे मानले जाते. त्यामुळे असे म्हणता येईल की, रोज अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाऊ शकते.

Egg

एका मोठ्या अंड्यामध्ये 6.30 ग्रॅम प्रथिने, 147 मिलीग्राम कोलीन, 0.53 मिलीग्राम व्हिटॅमिन ई, 2.05 ग्रॅम व्हिटॅमिन डी आणि फोलेट असते.

Egg

जे शरीरात उपस्थित पेशी तयार करण्यात आणि दुरुस्त करण्यात मदतगार ठरू शकतात.

Egg

त्याच वेळी व्हिटॅमिन ई आणि डी केस, त्वचा आणि हाडे मजबूत करण्याचे काम करतात.

Egg

अंडी खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. त्वचा, केस आणि नखांसाठी फायदेशीर असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Egg