देशाचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या बिया गर्भवती महिलांसाठी ठरतात गुणकारी, काय आहेत आरोग्यदायी फायदे?

सकाळ डिजिटल टीम

कमळ फूल

'कमळ' हे देशाचं राष्ट्रीय फूल मानलं जातं. त्याच्या बियाही तितक्याच महत्त्वाच्या ठरताहेत.

Lotus Seed Benefits

शरीरासाठी वरदान

कमळाच्या बिया निरोगी शरीरासाठी वरदान ठरताना दिसत आहेत.

Lotus Seed Benefits

पोषकतत्त्वे घटक

कमळाची फुले दिसायला लहान असतात; पण त्याच्या बियांमध्ये पोषकतत्त्वे, विशेषत: मॅग्नेशियम, मँगनीज, सेलेनियम, तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट्स यांसारखे घटक असतात.

Lotus Seed Benefits

बिया गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर

गर्भवती महिला आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी ह्या बिया खूप उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे आयुर्वेदात कमळाच्या बिया गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात.

Lotus Seed Benefits

प्रोटीनचा उत्तम स्रोत

कमळाच्या बिया वनस्पती-आधारित प्रथिनांचा चांगला स्रोत मानल्या जातात. गरोदर महिलांच्या शरीरात फॉलिक ॲसिडची गरज असते. कारण, ते रक्तपेशी तयार करण्यास मदत करते.

Lotus Seed Benefits

गर्भाच्या विकासासाठी आवश्यक

कमळाच्या बियांमध्ये Folic Acid जास्त प्रमाणात असते, जे गर्भाच्या विकासासाठी आवश्यक मानले जाते.

Lotus Seed Benefits

रक्तदाबाचा त्रास

याशिवाय, जर महिलेला उच्च आणि कमी रक्तदाबाचा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत ते खूप प्रभावी सिद्ध होते.

Lotus Seed Benefits

मॅग्नेशियम-पोटॅशियम आढळते

कारण, कमळाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळते. जे बीपी नियंत्रित करते, त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांसाठी रोजच्या आहारात कमळाच्या बियांचा वापर केल्यास धोका कमी होण्यास मदत होते.

Lotus Seed Benefits

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात 'हे' गंभीर आजार; जाणून घ्या यापासून बचाव करण्याचे उपाय

Calcium Deficiency | esakal
येथे क्लिक करा