Health Tips : सकाळच्या 'या' चुका वाढवू शकतात तुमच्या कंबरेचा आकार

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होणं आवश्यक असते. त्याप्रमाणे सकाळी उठल्यावर काही गोष्टी योग्यरित्या करणं आवश्यक असतं.

Health Tips | esakal

त्याचप्रमाणे काही अपायकारक सवयीसुध्दा बदलणं आवश्यक आहे.

Health Tips | esakal

शरीराला आवश्यक तेवढी झोप मिळालीच पाहीजे. तर ती कमी किंवा गरजेपेक्षा जास्त घेतली तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात आणि वजन वाढतं.

Health Tips | esakal

सकाळी उठल्यावर उत्सर्जन क्रीयेसाठी पाण्याची भूमिका फार महत्वाची असते. जर तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायलात तर हे सुरळीत होतं.

Health Tips | esakal

सकाळचा नाश्ता हा योग्य असणं फार आवश्यक आहे. त्यासाठी जर तेलकट, तुपकट पदार्थ सकाळी खाल्लेत तर वजन वाढतं.

Health Tips | esakal

कही लोक सकाळी उठताच टीव्ही लावतात, टीव्ही बघतच नाश्ता करतात. यामुळे नीट चावलं जात नाही. त्यामुळे वजन वाढू शकतं.

Health Tips | esakal

सकाळी क्रिमी किंवा खूप साखर घालून गोड कॉफी पिल्याने वजन लवकर वाढतं. त्याऐवजी शुगर फ्री, बादाम, सोया मिल्क घालून कॉफी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips | esakal