Oral Cancer Symptoms : तोंडाचा कॅन्सर कशामुळं होतो? काय आहेत कारणे आणि लक्षणे, जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

भारतात पहिल्या तीन क्रमांकात 'कर्करोग'

Oral Cancer Symptoms : तोंडाचा कर्करोग हा जगातील सर्व कर्करोगांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला तर भारतातील पहिल्या तीन क्रमांकात असलेला कर्करोग आहे.

Oral Cancer Symptoms

कारणे :

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे कोणत्याही स्वरूपातील अतिरिक्त सेवन. बीडी, सिगरेट, चिलीम यांचे सेवन.

Oral Cancer Symptoms

पॅपिलोमा व्हायरसचे इन्फेक्शन

दारूचे व्यसन हे म्हणजे पॅपिलोमा व्हायरसचे इन्फेक्शनच. लागणारा किंवा टोचणारा दात, सतत लागणारी किंवा लूज झालेली कवळी.

Oral Cancer Symptoms

तोंडाची त्वचा जाड होणे

तोंडात बरेच दिवस असलेली न भरणारी जखम, व्हिटॅमिनसची कमतरता, तोंडात असणारा पांढरा किंवा लाल चट्टा.. ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजेच तोंडाची त्वचा जाड होणे.

Oral Cancer Symptoms

लक्षणे :

तोंडामध्ये गाठ असणे, तोंडामध्ये जखम किंवा अल्सर येणे, जिभेला हिरड्यांना किंवा टाळूला सूज येणे, तोंड कमी उघडणे, वेदना होणे, हिरड्यांमधून वारंवार रक्त येणे.

Oral Cancer Symptoms

डॉक्टरांना भेटणे गरजेचे

एखादा दात अचानक लूज होणे, वजन कमी होणे, तिखट न लागू देणे, गिळताना त्रास होणे, मानेमध्ये गाठी वाढणे अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटणे गरजेचे असते.

Oral Cancer Symptoms

कॅन्सरची गाठ

या प्रकारची गाठ असेल तर ती कॅन्सरची गाठ आहे का, हे खात्री करण्यासाठी बायोप्सी घेतली जाते. -डॉ. सायली फडके, कान, नाक, घसातज्ज्ञ

Oral Cancer Symptoms

कोण आहे कंगना रनौतचा भाऊ? ज्याला लग्नात अभिनेत्रीने करोडोंचा बंगला दिला होता भेट

BJP MP Kangana Ranaut Brother Varun Ranaut Wedding Photos
येथे क्लिक करा