डायबेटिस असणाऱ्यांनी चुकूनही करु नये 'ही' योगासनं : Health Tips

Amit Ujagare (अमित उजागरे)

योगासनं शाररिक आणि मानसिक समस्यांतून मुक्तता देण्याचं काम करतात.

Yoga

पण हीच योगासनं काही व्याधीग्रस्त व्यक्तींसाठी नुकसानदायी ठरू शकतात.

Diabetes

डायबेटिस असणाऱ्यांनी शिर्षासन करु नये.

Yoga

जुना डायबेटिस असेल तर अशा व्यक्तींनी शलभासन करु नये.

Yoga

मयुरासन देखील डायबेटिसच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरु शकतं.

Yoga

चक्रासनही डायबेटिसच्या रुग्णांसाठी योग्य मानलं जात नाही.

Yoga

अतिवजन असणाऱ्यांनीही विविध योगासनं करताना काळजी घेतली पाहिजे.

Yoga

विविध व्याधी जडलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय योगसन करु नयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yoga