Health Tips : कमी पाणी पिण्याचे तोटे काय आहेत? वाचा

सकाळ डिजिटल टीम

शरीरासाठी हवा जितकी आवश्यक आहे तितकेच पाणी देखील आवश्यक आहे.

Health Tips side effects of drinking less water

पाण्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो,आपण रोज किती पाणी पितो, या गोष्टीचाही शरीरावर परिणाम होतो.

Health Tips side effects of drinking less water

निरोगी राहण्यासाठी दररोज किती पाणी पिणे आवश्यक आहे आणि कमी पाणी पिण्याचे काय तोटे होऊ शकतात ते जाणून घेऊया.

Health Tips side effects of drinking less water

तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्याल तर या सवयीचा थेट परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो.

Health Tips side effects of drinking less water

पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Health Tips side effects of drinking less water

पाणी कमी प्यायल्याने बॉडी डिटॉक्सची समस्या होते तसेच शरीरातील अशुद्धता जास्त झाल्यामुळे किडनी खराब होते.

Health Tips side effects of drinking less water

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips side effects of drinking less water