Aishwarya Musale
जर आपल्याला आपले शरीर तंदुरुस्त आणि मजबूत ठेवायचे असेल तर प्रत्येक परिस्थितीत हाडे मजबूत असणे आवश्यक आहे.
परंतु बरेचदा खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ही हाडे कमकुवत होऊ लागतात.
हल्ली कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड ड्रिंक्सचा खप खूप वाढला आहे, अनेकदा लग्नसमारंभात, पार्ट्यांमध्ये किंवा दैनंदिन जीवनात आपण ते मोठ्या प्रमाणात पितो.
अशा पेयांमध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फेट असते जे शरीरातील कॅल्शियम कमी करते.
मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले तरच तुमचे शरीर निरोगी राहील. सामान्यत: प्रेम किंवा मैत्रीमध्ये फसवणूक, पैशांची कमतरता, ऑफिसमधील समस्या किंवा कोणताही गंभीर आजार.
यासह अनेक कारणांमुळे आपल्यावर तणाव असू शकतो. हाडे मजबूत ठेवायची असतील तर तणावापासून दूर राहावे लागते कारण तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन वाढते.
हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला प्रथिनयुक्त आहार घ्यावा लागतो.
जे मांस, अंडी, सोयाबीन, डाळ यांसारख्या पदार्थांचे सेवन कमी करतात, त्यांची हाडे कमकुवत होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.