सकाळ डिजिटल टीम
पोटाच्या अनेक विकारांमध्ये रामबाण व निसर्गाचे वरदान आहे 'आले'. निरोगी लोकांसाठी हे आरोग्यरक्षक आहे
दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो. शस्त्रक्रियेनंतर मळमळ जाणवत असल्यास आणि उलटीचा देखील त्रास झाल्यास आलं हे सर्वात जालीम औषध मानलं जातं.
हळद पाणी प्यायल्याने तुमची आजारांपासून मुक्तता होऊ शकते आणि त्याचबरोबर दुधात उकडलेली कच्ची हळद प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढतेHealth Tips
पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगावर कच्ची हळद अतिशय गुणकारी ठरते.
वजन कमी करणे, रक्तदाब नियंत्रण, पचनाच्या समस्या, मधुमेह नियंत्रण आणि अशक्तपणा यासाठी जिरे हे आरोग्य फायद्यांपैकी एक आहे
जिरे केवळ अन्नाची चव आणि सुगंध वाढवत नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत
पेपरमिंट ऑइल स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी उत्तम काम करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.