Health : 'या' गोष्टींसोबत दूध प्या; वजन वाढण्यास मदत होईल

सकाळ डिजिटल टीम

काही लोक लठ्ठपणाच्या समस्येने तर काही लोक कमी वजनाच्या समस्येने त्रस्त असतात.

दुबळेपणा असलेले लोक वजन वाढवण्यासाठी आहारात अनेक गोष्टींचा समावेश करत असतात.

काही गोष्टी तुम्ही दूधात मिसळून खाल्ल्या तर सहज वजन वाढू शकते.

दूधात गूळ मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी उत्तम. कारण गुळात चरबीचे प्रमाण अधिक असते.

दूधासोबत बदान खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते. हे दूध त्वचेसाठीही फायदेशीर असते.

खजूरमध्ये जीवनसत्वांचे प्रमाण अधिक असते. यात खनिजेही असतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी खजूर दुधात मिसळून सेवन करणे फायदेशीर ठरते.

वजन वाढीसाठी एक ग्लास दूधात एक चमचा मध टाका आणि प्या. सकाळी नाश्त्यापूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे दूध पिऊ शकता.

वजन वाढीसाठी तुम्ही ३ ते ४ अंजीर दूधासोबत खाऊ शकता. कारण अंजीरमध्ये कोर्बोहायड्रेट आणि फायबर असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.