सावधान! नाकाऐवजी तोंडावाटे श्वास घेताय? होतील गंभीर परिणाम

Harshada Shirsekar

श्वासोच्छवासाची प्रक्रिया

सर्दी-खोकला कफच्या समस्येमध्ये नाकावाटे श्वास घेणे कठीण ठरते. परिणामी तोंडावाटे श्वास घ्यावा लागतो. 

side effects of breathing with mouth | sakal

मुखावाटे श्वास घेताय?

पण मुखावाटे श्वास घेणे आरोग्यासाठी चांगले नसते. जाणून घेऊया यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात?

side effects of breathing with mouth | sakal

दुष्परिणाम

नाकेवाटे श्वास घेणे शरीरासाठी लाभदायक असते. याउलट तोंडावाटे श्वास घेतल्याने संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

side effects of breathing with mouth | sakal

सर्दीचा त्रास 

पण सर्दी-खोकला किंवा अन्य समस्येमुळे तोंडावाटे श्वास घेण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. 

side effects of breathing with mouth | sakal

टॉन्सिल्स

आपण तोंडावाटे श्वास घेत असाल तर टॉन्सिल्सचा आकार मोठा होण्याची शक्यता असते.

side effects of breathing with mouth | sakal

नाकाचा आकार

तोंडावाटे श्वास घेतल्यास नाकाच्या आकारातही बदल होऊ शकतो. 

side effects of breathing with mouth | sakal

मानेचे दुखणे

मुखावाटे श्वास घेतल्यास मानदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. कारण तोंडावाटे श्वास घेताना तोंड उघडे राहते व चेहरा पुढील बाजूस झुकलेला असतो. 

side effects of breathing with mouth | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of breathing with mouth | sakal