सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात ब्रोकली खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे.
फायबर, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी यासारखे पोषक तत्त्वे ब्रोकली मध्ये असतात.
ब्रोकली ही अशी भाजी आहे ज्यामुळे कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, अस्थमा यासारख्या गंभीर आजारांपासूनही आपला बचाव होऊ शकतो.
ब्रोकलीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते.
ब्रोकोली यकृतासाठीही खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते.
ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
ब्रोकोलीच्या सेवनाने हाडांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.