Health Tips जेवताना पाणी का पिऊ नये? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

निरोगी आरोग्य

आरोग्य निरोगी राहण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी पिणे गरजेचं आहे.

do drink water while eating food | sakal

किती पाणी प्यावे?

दिवसभरातून दोन ते तीन लीटर पाणी प्यावे.

do drink water while eating food | sakal

पाणी पिण्याची योग्य वेळ

पाणी पिण्याचे योग्य वेळही तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

do drink water while eating food | sakal

वाईट सवय

काही लोकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते.

do drink water while eating food | sakal

नेमके काय करावे?

जेवताना पाणी प्यावे कि पिऊ नये? जाणून घेऊया सविस्तर

do drink water while eating food | sakal

समस्या

जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

do drink water while eating food | sakal

अपचन

पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

do drink water while eating food | sakal

गॅस

गॅस झाल्यास पोटदुखी होऊ शकते.

do drink water while eating food | sakal

जळजळ होणे

अपचनामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

do drink water while eating food | sakal

पोट फुगणे

पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

do drink water while eating food | sakal