आहारात आरोग्यदायी कढीपत्त्यांचा असावा समावेश

पुजा बोनकिले

आहारात कढीपत्त्याचा समावेश करणे गरजेचे आहे.

curry leaves | Sakal

आयुर्वेदात कढीपत्त्याला खुप महत्व आहे.

कढीपत्त्यामुळे जेवणाची चव वाढते.

curry leaves | sakal

कढीपत्त्यामुळे पचनशक्ती सुरळित कार्य करते.

digestion | Sakal

कढीपत्त्यामधील पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.

diabetic | sakal

वजन कमी करण्यसाठी कढीपत्ता वापरू शकता.

Weight Loss | Sakal

डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कढीपत्ता निरोगी ठरतो.

Eyes | Sakal

हदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कढीपत्त्यामधील खनिजे मदत करतात.

heart attack | sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा