पुजा बोनकिले
मेथी दाण्यात मुबलक प्रमाणात फायबर असतात.
अंकुरीत मेथी दाणा खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
पचन संस्था सुरळित कार्य करते.
अंकुरित मेथी दाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट हृदयविकार दूर ठेवते.
यात कॅलरी कमी असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
यात असलेले जीवनसत्वे त्वचा निरोगी ठेवते.
केसांची वाढ झापाट्याने होते.
अंकुरित मेथी दाणा खाल्ल्याने कोंडा कमी होतो.
अंकुरित मेथी दाणी तसेच किंवा भाजी बनवून खाऊ शकता.