बागकाम केल्याने शरीरावर कोणता परिणाम होतो?

पुजा बोनकिले

अनेक लोकांना बागकाम करायची आवड असते.

Gardening | Sakal

अनेक लोकांच्या घरी देखील छोटी बाग असते.

Gardening | Sakal

आरोग्यासाठी बागकाम करणे देखील फायदेशीर असते.

health | Sakal

हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी बागकाम करावे.

bones | Sakal

निसर्गासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहते.

Nature | Sakal

हृदया संबधित समस्या दूर राहतात.

heart care | Sakal

व्हिटॅमिन डी कमतरता दूर होते.

vitamin d | Sakal

लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळते.

Focus | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा