नमिता धुरी
निरोगी राहण्यासाठी महिलांनी दिवसातून एकदा तरी हे पदार्थ खाणे गरजेचे आहे. यामुळे शरीर बळकट होते.
अक्रोडमुळे शरीरात ऊर्जा टिकून राहाते.
१ भिजवलेले अंजीर खा. यात कॅल्शिअम, जीवनसत्त्वे, असे बरेच पोषक घटक असतात.
लसूण खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगले होते.
वेलची एखाद्या माऊथ फ्रेशनरप्रमाणे असते.
खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहाते.
यासोबतच नियमितपणे व्यायामही करावा.
चाळीशीनंतर महिलांनी आपल्या शरीराची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.