Healthy Fats : फॅट्स जे तुमच्या हृदयासाठी चांगले आहेत

Vishal Pahurkar

गुड फॅट्स

भरपूर प्रमाणात गुड फॅट्स असलेले पदार्थ कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. तसेच, छातीतील जळजळ कमी करून आतड्यांचे आरोग्यही वाढवतात.

Healthy Fats | esakal

ह्या फॅट्सचा आहारात समावेश केल्याने तुमच्या हृदयाला आणि आरोग्याला फायदा होतो. पण असे असले तरी हे फॅट्स योग्य प्रमाणातच खाल्ले जातील ह्याची काळजी घ्या.

Healthy Fats | esakal

अनसॅच्युरेटेड फॅट्स

अनसॅच्युरेटेड फॅट्स जसे कि मोनोअनसॅच्युरेटेड आणि पोळ्यांसाच्युरेटेड फॅट्स शरीरातील LDL कोलेस्टेरॉल कमी करतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊन हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते.

Healthy Fats | esakal

अवोकाडो, सॅल्मन, सार्डिन तसेच कॅनोला ऑइल, ऑलिव्ह ऑइल, आणि अवोकाडो ऑइल ह्या पदार्थांमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स मुबलक प्रमाणात असते.

Healthy Fats | esakal

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् छातीतील जळजळ आणि हृदयरोगाचा धोका कमी करून शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. सार्डिन आणि सोयापासून बनवलेले पदार्थ हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्चे उत्तम स्रोत आहेत.

Healthy Fats | esakal

नट्स आणि सीड्स

ह्या पदार्थांमधील गुड फॅट्स हे कोलेस्टेरॉल लेवल कमी करून हृदयाचे आरोग्य वाढवण्यास मदत करतात. अक्रोड, बदाम, हेझलनट, आणि चिया सीड्स, जवस, आणि भोपळ्याच्या बिया ह्यांचा आहारात समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Healthy Fats | esakal