पुजा बोनकिले
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ब्लुबेरीचा रस घ्यावा.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असतात. जे मेंदुचे आरोग्य निरोगी ठेवते.
डाळिंबात पॉलिफेनॉल देखील आढळतात जे मेंदुचे आरोग्य निरोगी ठेवता येते.
बीटरूटमध्ये असलेले पोषक घटक मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त असतात.
गाजरमध्ये असलेले घटक मेंदुसाटी आरोग्यदायी असते. यामुळे याचा रस पिणे फायदेशीर ठरते.
निरोगी आयुष्यासाठी मेंदुचे आरोग्य निरोगी ठेवणे गरजेचे आहे.
यासाठी योग्य आहारासोबतच फळांचा रस घेणे देखील गरजेचे आहे.
यामुळे मेंदु कार्यरित्या कार्य करते.