डाळिंब खाणे आरोग्यदायी असते..डॉक्टरसुद्धा शरीरातील रक्त वाढवण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला देतात..डाळिंबाचा रस प्यायल्याने अनेक फायदे मिळतात..डायटरी फायबरडाळिंबामध्ये डायटरी फायबर असते.पचन संस्थायामुळे पचन संस्था सुरळित कार्य करते.सांधेदुखीडाळिबांचे दाणे नियमितपणे खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते..रस पिण्याऐवजी डाळिंबाचे दाणे खावे..त्वचाडाळिंब खाल्याने त्वचेवर चमक येते. .पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ.आणखी वाचा