मेंदुची कार्यक्षमता अन् स्मरणशक्ती कशी वाढेल?

पुजा बोनकिले

ब्लूबेरी

ब्लूबेरी खाल्ल्याने मेंदुची कार्यक्षमता चांगली राहते.

Brain Care Tips | Sakal

फॅटी फिश

फॅटी फिशमध्ये अनेक पोषक घटक असते. यामुळे याचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.

fatty fish | Sakal

हळद

हळदीचा नियमितपणे वापर केल्याने मेंदुचे कार्य चांगले राहते.

turmeric | Sakal

ब्रोकोली

मेंदुचे कार्य सुरक्षित ठेवायचे असेल तर ब्रोकोलीचे सेवन करावे.

brocoli | Sakal

भोपळ्याच्या बीया

भोपळ्याच्या बीया खाल्ल्यास स्मरणशक्ती चांगली राहते.

pumpkin seeds | Sakal

संत्री

संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. याचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते.

orange | Sakal

अंडी

अंडे खाल्ल्यास तुमचे मेंदु निरोगी राहते.

egg | Sakal

सुकामेवा

आहारात बदाम, काजू,किशमिश यासारख्या सुक्यामेव्यांचे सेवन करावे.

dry fruits | Sakal

पावसाळ्यात 'खा' हे आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा