पुजा बोनकिले
गुळ आणि ओवामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. पचन सुरळित ठेवायचे असेल आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करायची असेल तर गुळ आणि ओवा खाऊ शकता.
मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी करायच्या असेल तर ओवा आणि गुळ खावे. तसेत रक्ताभिसरण सुरळित होते
गुळ आणि ओवा झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात टाकून घेतल्यास कंबरदुखीची समस्या दूर होईल.
सर्दी -खोकल्याची समस्या कमी करायची असेल तर गुळ आणि ओवा खावा. घशातील खवखव आणि छातीतील वेदना कमी होतील.
तुम्हाला अस्थमाचा त्रास असेल तर ओवा आणि गुळ खावू शकता.
गुळ आणि ओवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
गुळामध्ये अनेक पोषक घटक असतात.
तसेच ओवामध्ये असलेले अनेक पोषक घटक समस्या दूर ठेवतात.
तुम्हाला आरोग्यासंबंधित समस्या दूर ठेवायच्या असेल तर ओवा आणि गुळ खाऊ शकता.