पुजा बोनकिले
पॉपकॉर्न हे तुपात भाजले जाते. तूप आरोग्यासाठी फायदेशीर असते.
यात झिंक, लोह सारखे घटक आरोग्यदायी असतात. यामुळे चॉकलेट खाणे आरेग्यादायी असते.
कॉफीमध्ये असलेले घटक शरीराला ऊर्जा देतात. यामुळे तुम्ही फ्रेश राहण्यासाठी कॉफी प्रमाणात पिऊ शकता.
मल्टीग्रेन ब्रेडचे सेवन फायदेशीर असते. तुम्ही सकाळी नाश्त्यात खाऊ शकता.
पोटॅशिअम, खनिजे असतात. यामुळे बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.
व्हिटॅमिन बी ३ असते जे मेंदू साठी फायेदशीर असते.
अनेक वेळा तज्ज्ञ वरील पदार्थ खाणे टाळायला सांगतात.
पण तुम्हाला माहिती आहे का वरील पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
पण वरील पदार्थांचे अतिसेवन करणे टाळावे.